संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६० जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था प्रगत प्रणाली प्रयोगशाळा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६० जागा
पदवीधर, तंत्रज्ञ आणि ट्रेड अप्रेंटीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक, एएसएल, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्स, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, पी.ओ. कांचनबाग, हैदराबाद, पिनकोड-५०००५८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी (पदवीधर/तंत्रज्ञ)

नोंदणी (ट्रेड अप्रेंटीस)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.