भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण ५५ जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प अभियंता (I) पदांच्या एकूण ५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प अभियंता पदांच्या ५५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बीई/ बीटेक चार वर्षाचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

फीस – परीक्षा शुल्क ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.