महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर उप कार्यकारी अभियंता पदांच्या ५१ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील उप कार्यकारी अभियंता पदांच्या एकूण ५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

उप कार्यकारी अभियंता पदांच्या ५१ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान विषयात पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि राखीव उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.