महाबँक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानात विविध पदांच्या १८ जागा 

महाबँक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
प्रशिक्षक, कार्यालय सहाय्यक आणि सेवक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २२ ते ४० वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मार्च २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ महाराष्ट्र, ग्रामीण विकास केंद्र, ७ अ/२, जनमंगल बिल्डिंग, किर्लोस्कर, न्यूमॅटिक कंपनी समोर, हडपसर औद्योगिक वसाहत, हडपसर, पुणे, पिनकोड-४११३१०

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.