बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५० जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५० जागा
कनिष्ठ वकील आणि वरिष्ठ वकील पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एल. एल. बी. पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ मार्च २०२० पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवता येतील.

ई-मेल पत्ता – empanelment.legal@mcgm.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter