पुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या एकूण 4५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या 4५ जागा
शैक्षणिक…