भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण ३४९ जागा (मुदतवाढ)

भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३४९ जागा
मानववंशशास्त्रज्ञ, व्यायाम फिजिओलॉजिस्ट, सामर्थ्य व कंडिशनिंग तंत्रज्ञ, बायोमेकेनिस्ट, मानसशास्त्रज्ञ, बायोकेमिस्ट, स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, मालिशकर्ता/ मालिश, फार्मासिस्ट, नर्सिंग सहाय्यक आणि लॅब टेक्नीशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Visitor Hit Counter