मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात वाहनचालक पदांच्या ४ जागा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील वाहनचालक पदांच्या एकूण 4 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वाहनचालक पदांच्या एकूण 4 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवारास लिहिणे आणि वाचणे येणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), पिनकोड-४०००५१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.