नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

पोलीस आयुक्तालय, नाशिक (शहर) यांच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विधी अधिकारी पदांच्या ३ जागा
विधी अधिकारी (गट-ब) आणि विधी अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कायदा शाखेतील पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ फरवरी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त, नाशिक शहर, गंगापूर रोड, नाशिक -४२२००२

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.

फीस – परीक्षा शुल्क  ५००/- रुपये आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter