भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८२ जागा

भारतीय अंतराळ संशोधन अंतर्गत यू.आर. राव सेवा केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८२ जागा
तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन, तांत्रिक सहाय्यक, लाइब्रेरी सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, टायपिस्ट, केटरिंग अटेंडंट , कुक, फायरमन, हलके वाहन चालक आणि जड वाहन चालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी

फीस – परीक्षा शुल्क २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.