खगोलशास्त्र आंतर-विद्यापीठ केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा

खगोलशास्त्र आणि खगोलभूशास्त्र आंतर-विद्यापीठ केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैज्ञानिक आणि तांत्रिक अधिकारी पदाच्या एकूण ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक 28 फरवरी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

वयोमर्यादा –  उमेदवाराचे १८ वर्ष ते ४५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.