भारत सरकारच्या सीमा सुरक्षा दलात गट-बी/ सी पदांच्या एकूण ३१७ जागा

भारत सरकारच्या सीमा सुरक्षा दल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३१७ जागा
एसआय (मास्टर), एसआय (वर्कशॉप), एसआय (इंजिन ड्रायव्हर),  व एचसी (मास्टर), एचसी (वर्कशॉप), एचसी (इंजिन डाइव्हर)आणि सीटी (क्य्रू) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – एसआय (मास्टर), एसआय (वर्कशॉप), एसआय (इंजिन ड्रायव्हर) पदांकरिता २००/- रूपये आणि एचसी (मास्टर), एचसी (वर्कशॉप), एचसी (इंजिन डाइव्हर), सीटी (क्य्रू) या  पदांकरिता १००/- रूपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १५ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महासंचालक, सीमा सुरक्षा बल महासंचालनालय, नवी दिल्ली.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.