नाशिक महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १४९ जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४९…