मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात विविध पदांच्या एकूण ६ जागा

मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या गोवा खंडपीठाच्या आस्थापनेवरील पर्सनल असिस्टंट आणि शॉर्टहँड राइटर पदांच्या एकूण 6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन/ विहित नमुन्यातील अर्ज  मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
पर्सनल असिस्टंट आणि शॉर्टहँड राइटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 13 जुलै 2020 पर्यंत अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावर  करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुंबई उच्च न्यायालय, गोवा येथे  लायसियम कॉम्प्लेक्स, अल्टिनो, पणजी-गोवा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

अधिकृत वेबसाईट

 

मोफत जॉब अलर्ट करीता नोंदणी करा 

Delivered by FeedBurner
Check EMAIL Inbox & Click on Activation Link.

Comments are closed.