नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानात विविध पदांच्या एकूण ५ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने/ विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
आर्थिक सल्लागार, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता (विद्युत), सहाय्यक परीक्षा नियंत्रक आणि लेखा अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख- दिनांक 7  जुलै 2020  पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भूखंड क्र. 2, सेक्टर-20, मिहान, नागपूर, पिनकोड-४४११०८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

Comments are closed.