पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था मध्ये एकूण ६६ जागा

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 66 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 66 जागा 
रिसर्च असोसिएट्स, रिसर्च फेलो आणि रिसर्च फेलोशिप पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 31  जुलै  2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

Comments are closed.