केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागात सांख्यिकी पदांच्या ४७ जागा

भारत सरकाच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील सांख्यिकी पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा- २०२० परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन  पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा-२०२०

शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधीत पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.