गोवा लोकसेवा आयोगामार्फत प्रशासनातील विविध पदांच्या एकूण ४८ जागा

गोवा लोकसेवा आयोगामार्फत गोवा प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 48 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 48 जागा
व्याख्याता, वरिष्ठ श्वसन छाती चिकित्सक आणि  सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 26 जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

Comments are closed.