सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा 

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सांगली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा 
शाखा व्यवस्थापक, कायदेशीर अधिकारी आणि सहायक महाव्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जून २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. सांगली. मुख्यालय, ४०४, खानभाग, सांगली, पिनकोड-४१६४१६

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.