प्रसार भारती मंडळाच्या (गोवा) आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा
भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळ (गोवा) यांचा आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
मुख्य संशोधक, ज्येष्ठ संशोधक आणि कनिष्ठ…