राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण ८ जागा

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर आणि मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
प्रकल्प असोसिएट्स (II) व वरिष्ठ प्रकल्प असोसिएट्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ सप्टेंबर २०२०पर्यंत पोहोचतील अर्ज अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नीरी, मुंबई विभागीय केंद्र, ८९/ ब, अनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई, पिनकोड- ४०००१८

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.