नागपूर येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक पदांच्या १५ जागा

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.

प्राध्यापक पदांच्या एकूण १५ जागा
प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार आयुर्वेद विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  ५०,०००/- रुपये ते  ४०,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ सप्टेंबर२०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, राजे रघुजी नगर, उमरेड रोड, सकदारदारा चौक, नागपूर, पिनकोड- ४४००२४

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.