भारतीय रेल्वेच्या मध्य विभागात व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट पदांच्या एकूण ५ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या सोलापूर, कुर्डुवाडी आणि दौंड येथील रेल्वे हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट (वैद्यकीय) पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट पदांच्या ५ जागा
सोलापूर हॉस्पिटल १ जागा, कुर्डुवाडी हॉस्पिटल ३ जागा आणि दौंड हॉस्पिटल मध्ये १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा उमेदवाराचे किमान वय ३० वर्ष असावे व कमाल वय ६४ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीएमसी,  डॉ.कोटणीस मेमोरियल विभागीय रेल्वे हॉस्पिटल, सोलापूर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.