ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत ४००० जागा (मुदतवाढ)

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) यांच्या आस्थापनेवरील कुशल आणि अकुशल कंत्राटी पदांच्या जवळपास एकूण ४००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२० आहे.

कंत्राटी पदांच्या एकूण ४००० जागा
कुशल आणि अकुशल कंत्राटी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता आठवी किंवा दहावीसह आयटीआय उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुध्दीपत्रक पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. samir says

    i like this

Comments are closed.