नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेत प्रोफेशनल पदांच्या ९ जागा

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

यंग प्रोफेशनल पदांच्या ९ जागा
यंग प्रोफेशनल (I) आणि यंग प्रोफेशनल (II) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक १५, १६, १७, १९ आणि २१ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – आयसीएआर सेंट्रल लिंबूवर्गीय संशोधन संस्था. एनबीएसएस आणि एलओपी आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, युनिव्हर्सिटी कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.