राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ लिमिटेड मध्ये अधिकारी पदाची जागा
राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ लिमिटेड यांच्या कांदा खरेदी प्रकल्पाच्या आस्थापनेवरील मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – recruitment@nafed-india.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.