जनजातीय व्यवहार मंत्रालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८ जागा
जनजातीय व्यवहार मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय जनजाती विद्यार्थी शिक्षण संस्थामध्ये विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १८ जागा
सहाय्यक…