राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २६ जागा

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
वरिष्ठ पोलिस अधीक्षक, सहाय्यक निबंधक, संशोधन अधिकारी, विभाग अधिकारी, वरिष्ठ अनुवादक, संशोधन सहाय्यक, कनिष्ठ अनुवाद, स्टेनो, सहाय्यक ग्रंथालय आणि कर्मचारी कार चालक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव (इस्टेट), राष्ट्रीय हक्क कमिशन, मानव अधिकार भवन, ब्लॉक-सी, जीपीओ कॉम्प्लेक्स, आयएनए, नवी दिल्ली- ११००२3

अर्ज करण्याची शेवटची तारीखजाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक १ फेब्रुवारी २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.