ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या २८ जागा

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८ जागा
 वरिष्ठ सल्लागार/ सल्लागार, लायब्ररी इंटर्न, प्रोग्रामर, वेब डिझायनर आणि विकसक, नेटवर्क अभियंता, कनिष्ठ अभियंता, अग्निसुरक्षा पर्यवेक्षक, सहाय्यक क्रीडा व तंदुरुस्ती कार्यकारी, शारीरिक स्वास्थ्य प्रशिक्षक, सहयोगी शारीरिक फिटनेस ट्रेनर, वैयक्तिक सहाय्यक, खाते कार्यकारी आणि डेटा एंट्री ऑपरेटर/ कनिष्ठ सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ व १७ जानेवारी २०२१ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.