मुंबई येथील महाराष्ट्र सागरी मंडळात यांत्रिकी आवेक्षक पदांच्या एकूण २ जागा

मुंबई येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील यांत्रिकी आवेक्षक पदाच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

यांत्रिकी आवेक्षक पदांच्या एकूण २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. 2 रा मजला, रामजीभाई कमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई, पिनकोड-४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जानेवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने  अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.