जनजातीय व्यवहार मंत्रालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८ जागा

जनजातीय व्यवहार मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय जनजाती विद्यार्थी शिक्षण संस्थामध्ये विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
सहाय्यक आयुक्त, कार्यालय परिचर, स्टेनोग्राफर (I) व (II), कार्यालय सहाय्यक आणि बहु-कार्यकारी कर्मचारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.