राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विविध पदांच्या एकूण ८ जागा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर आणि ट्रॅक्टर मेकॅनिक कम ड्राइव्हर पदांच्या जागा  

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राध्यापक व प्रधान अन्वेषक, कृषी अवजारे व यंत्रसामग्रीचे एआयसीआरपी, डॉ. ए.एस. कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर, पिनकोड- ४१३७२२ 

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.