कोल्हापूर येथील हौसाबाई होमिओपॅथिक कॉलेज मध्ये विविध पदांच्या ९ जागा

हौसाबाई होमिओपॅथिक कॉलेज, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ वाचक आणि सहाय्यक प्राध्यापक/ व्याख्याता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जानेवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जयसिंगपूर येथील सुकुमार जे. मॅग्डम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कै. श्रीमती हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, निमशीरगाव, धर्मनगर जवळ, सांगली-कोल्हापूर हायवे, इचलकरंजी फाटा, शिरोळ, कोल्हापूर, पिनकोड- ४१६१०१

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.