भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४३ जागा

भिवंडी निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४३ जागा
वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ व पूर्ण वेळ), ए. एन. एम आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता –  भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, सहावा मजला, वैद्यकीय अयोग्य विभाग, भिवंडी, ठाणे.

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ व १३ जानेवारी २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.