Browsing Category

Ex- Announcement

जळगाव व बुलडाणा माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत एकूण ४ जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, जळगाव व बुलडाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध…

गोवा येथील कामगार व रोजगार विभागामध्ये विविध पदांच्या एकूण ७० जागा

कामगार व रोजगार विभाग, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ७०जागा मुख्याध्यापक, शिक्षण सेवक, लिपिक,…

कोल्हापूर चर्च कौन्सिल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा

कोल्हापूर चर्च कौन्सिल, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २०…

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या १० जागा

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती  आयोजित करण्यात येत आहेत. वैद्यकीय अधिकारी पदांच्या १०…

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

भारत सरकारच्या राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १० जागा जीवशास्त्र तज्ञ,…

स्पाईस बोर्ड कोचीन यांच्या आस्थापनेवर तांत्रिक विश्लेषक पदांच्या ६ जागा

स्पाईस बोर्ड कोचीन यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक विश्लेषक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारान कडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. तांत्रिक विश्लेषण पदांच्या ६ जागा शैक्षणिक…

ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त लेखा परीक्षक पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. लेखा परीक्षक पदांच्या १४ जागा सेवानिवृत्त लेखा परीक्षक…

लोकसेवा आयोग अर्ज प्रणालीत बदल; जुनी माहिती अपडेट कशी कराल ??

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन उमेदवारांकडून प्राप्त होणारे अर्ज आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येत आहेत. तथापि या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या विकसन, सुधारणा व देखभालीच्या कामाकरीता…

पुणे येथील भारती विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४३ जागा

भारती विद्यापीठ, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ४३ जागा उप वैद्यकीय अधीक्षक,…

मानसिक आरोग्य आणि न्यूरो विज्ञान राष्ट्रीय संस्थेत विविध पदांच्या २७५ जागा

मानसिक आरोग्य आणि न्यूरो विज्ञान राष्ट्रीय संस्था (नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});