जळगाव व बुलडाणा माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत एकूण ४ जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, जळगाव व बुलडाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
आयओसी, वैद्यकीय अधिकारी आणि नर्स सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्तास्टेशन मुख्यालय (ईसीएचएस सेल) भुसावळ, पोस्ट ऑफिस- आयुध फॅक्टरी भुसावळ, पिनकोड- ४२५२०३

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक १९ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.