गोवा येथील कामगार व रोजगार विभागामध्ये विविध पदांच्या एकूण ७० जागा

कामगार व रोजगार विभाग, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७०जागा
मुख्याध्यापक, शिक्षण सेवक, लिपिक, सहाय्यक शिक्षक आणि शिपाई पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Administrative Medical Officer, E.S.I. Scheme, Panchdeep
Bhavan, 2nd floor, Patto Plaza, Panaji,

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २१ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने  अर्ज पाठवावेत.

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.