Browsing Category

Ex- Announcement

संत गाडगे बाबा (अमरावती) विद्यापीठात विविध पदांच्या एकूण २ जागा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. सहायक प्राध्यापक पदांच्या २ जागा…

इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेसच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२ जागा

इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड (Indbank) यांच्या आस्थापनेवरील डीलर पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. डीलर पदांच्या एकूण १२ जागा…

नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या ९ जागा

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज…

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १२ जागा

भारतीय क्रीडा प्राधिकरण, नवी दिल्ली (SAI) यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. व्यवस्थापक पदांच्या १२ जागा शैक्षणिक…

भारतीय लघु उद्योग विकास बँक मध्ये विविध पदांच्या एकूण १४ जागा

भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) यांच्या आस्थापनेवरील विविध एकूण १४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत विविध पदांच्या एकूण १५४ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा (गट-अ), निरीक्षक/ अधीक्षक दिव्यांग (गट-ब), प्रशासकीय अधिकारी (गट-ब), अभिरक्षक (गट-ब) आणि सहायक संचालक (गट-ब)…

इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझममध्ये विविध पदांच्या एकूण ७० जागा

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स पदाच्या ७० जागा…

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४० जागा

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या ४० जागा समुपदेशक, समुहसंघटिका, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र…

नोएडा प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये विविध पदांच्या एकूण १४० जागा

प्रगत संगणक विकास केंद्र, नोएडा (CDAC) यांच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण १४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १४० जागा प्रकल्प व्यवस्थापक,…

दिल्ली साहित्य अकादमीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

दिल्ली येथील साहित्य अकादमीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १ मे २०२३ आहे. विविध पदांच्या एकूण ६…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});