पशुसंवर्धन विभागाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ४४६ जागा
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पशुधन पर्यवेक्षक पदाच्या ४४६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
परीक्षा फीस – खुल्या उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ९००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!