महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (मुंबई) मध्ये विविध पदांच्या ६७ जागा

महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६७ जागा
हाउसमन आणि रजिस्ट्रार पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०/- रुपये फीस आहे.

अर्ज पाठविण्याच पत्ता –  महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, मुंबई.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ३० जून २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.