सोलापुर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३ जागा

सोलापुर महानगरपालिका, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी आणि जीवशास्त्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २० जून २०२३ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता – सामान्य प्रशासन विभागसोलापूर महानगरपालिकासोलापूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.