गोवा नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत विविध पदांच्या १३ जागा

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
प्रकल्प सहयोगी-I, प्रकल्प सहाय्यक आणि प्रकल्प सहयोगी-II पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.