अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६ जागा

अमरावती महानगरपालिका, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि ANM पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती महानगरपालिका, PNB बँक दुसरा माळा, राज कमल चौक अमरावती, पिनकोड- 444601

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.