मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत विविध पदांच्या ४१ जागा

टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई (TISS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४१ जागा
कुलसचिव, उपग्रंथपाल, सहाय्यक निबंधक, सहाय्यक व्यवस्थापक प्रकाशन, प्रणाली विश्लेषक सह प्रोग्रामर, आरोग्य अधिकारी, क्षेत्रीय कार्य समन्वयक, विभाग अधिकारी, प्रोग्रामर, फलोत्पादनशास्त्रज्ञ, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि इतर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.