औरंगाबाद येथे विविध क्षेत्रातील ११८८ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ११८८ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम…