औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या ९३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९३  जागा
वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन आणि लेखापाल पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेद्वारांकरिता २००/- रुपये तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेद्वारांकरिता १००/- रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, उपसंचालक, आरोग्य भवन, आरोग्य सेवा दुसरा मजला, महावीर चौक, ट्राफिक पोलीस चौकी मागे, बाबा पेट्रोल पंपासमोर, औरंगाबाद, पिनकोड- ४३१००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.