औरंगाबाद वन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा

विभागीय वन अधिकारी, औरंगाबाद वनविभाग, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
पर्यावरण तज्ञ, उपजीविका तज्ञ, निसर्ग शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी आणि कार्यालय सहाय्यक सह ग्राफिक डिझायनर सह संगणक ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) औरंगाबाद, नविन प्रशासकिय इमारत, दुसरा मजला, चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या मागे, वनवसाहत, उस्मानपुरा, औरंगाबाद, पिनकोड- ४३१००५

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.