औरंगाबाद येथे विविध क्षेत्रातील ११६२ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ११६२ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक १९ आक्टोबर २०२२ रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून “राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रद्योगिकी संस्थान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (NIELIT) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, औरंगाबाद” येथे मेळाव्यात सकाळी ९:३० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

टेलिग्राम जॉईन करा

ट्विटर जॉईन करा

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नाव नोंदणी करा

नोंदणी कशी करावी

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.