औरंगाबाद येथील विविध क्षेत्रातील २५१ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हाधिकारी व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, औरन्गाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने २५१ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार, दिनांक १५ जुलै २०२२ रोजी ‘विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन नाव नोंदणी करून मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नाव नोंदणी करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.