अकोला येथील कृषी विज्ञान केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा
कृषी विज्ञान केंद्र, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
रिसर्च असोसिएट व टेक्निकल असोसिएट पदांच्या जागा…